2024 BECIL Recruitment

0

 Executive Assistant: ज्युनिअर फार्मसिस्ट पदावर सरकारी नोकरीची सुवर्ण संधी !




( BECIL ) म्हणजेच ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड मध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे.या भरतीला पात्र होण्यासाठी पदवी असणे आवश्यक आहे.या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी सहाय्यक आणि कनिष्ठ फार्मासिस्ट पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

पद, पात्रता आणि अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर…

संस्था: ( BECIL ) ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड 

पद:

1) कार्यकारी सहाय्यक - 11 पदे 

2) कनिष्ठ फार्मासिस्ट - 02 पदे

पद संख्या: 13 पदे

अर्ज करण्याची पद्धत: ONLINE

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024

वय मर्यादा: 40 वर्षे

शैक्षणिक पात्रता:

1) कार्यकारी सहाय्यक: Should be a Graduate from UGC recognized University

2) कनिष्ठ फार्मासिस्ट: Diploma in Pharmacy /B. Pharma degree from a reputed university / Institute recognized by Pharmacy Council of India

मिळणारा पगार -

कार्यकारी सहाय्यक:- Rs.30,000/-

कनिष्ठ फार्मासिस्ट:-   Rs.30,000/-

अर्ज कसा करायचा ? 👇🏻

1) या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

2) अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

3) अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा आहे.

4) अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.

5) मुदतीनंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा 👉🏻 APPLY

अधिकृत वेबसाईट: https://www.becil.com/

अधिक माहितीसाठी पहा: https://www.nokarbharti.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top