इंडियन एअर फोर्स भरती 2024

0

Air Force Recruitment 2024: इंडियन एअर फोर्स कॉमन ऍडमिशन टेस्टमध्ये 304 पदांसाठी भरती;जाणून घ्या अर्ज प्रक्रिया 

मे ३०,२०२४ by Sanket Mane


इंडियन एअर फोर्स भरती 2024: देशसेवेची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी इंडियन एअर फोर्स (Indian Air Force Recruitment 2024) ही मोठी संधी आहे.भारतीय हवाई दल अंतर्गत हवाई दल सामायिक प्रवेश चाचणी (AFCAT)- (02/2024) करीता रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे.या भरतीच्या माध्यमातून 304 पदे भरली जाणार आहेत.या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख 30 मे 2024 तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2024 राहील.जाणून घेऊन एअर फोर्स भरतीसाठी सविस्तर माहिती.

पद पद संख्या
फ्लाइंग शाखा 29 पदे
ग्राउंड ड्यूटी (तांत्रिक) 156 पदे
ग्राउंड ड्यूटी (नॉन-टेक्निकल) 119
 
1) संस्था - इंडियन एअर फोर्स (भारतीय हवाई दल), (हवाई दल सामायिक प्रवेश चाचणी (AFCAT)- (02/2024)
2) भरले जाणारे पदे –
1. फ्लाइंग शाखा
2. ग्राउंड ड्यूटी (तांत्रिक)
3. ग्राउंड ड्यूटी (नॉन-टेक्निकल)
3) पद संख्या – 304 पदे (Air Force Recruitment 2024)
4) अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (Online)
5) वय मर्यादा – 20 ते 26 वर्षे
6) अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 30 मे 2024
7) अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जून 2024

Indian Air Force (भारतीय हवाई दल) साठी अर्ज करण्याची पद्धत:
1) या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2) उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
3) अर्ज शुल्क (Fee) भरणे आवश्यक आहे.
4) अर्ज करण्याची प्रक्रिया 30 मे 2024 पासून चालू होईल.
5) अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2024 ही राहील.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा : PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा : APPLY NOW

अधिकृत वेबसाईट : https://afcat.cdac.in/AFCAT/

अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटच्या होम पेजला भेट द्या : https://www.nokarbharti.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top