दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत या रिक्त पदासाठी 24 मे ला मुलाखत ( SERC BHARTI 2024 )
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे ( SERC ) अंतर्गत 'पॅथॉलॉजिस्ट ( विशेषता )'
या पदासाठी भरती होणार आहे.पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखतीची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे.मुलाखतीची तारीख 24 मे 2024 आहे.इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. |
पदाचे नाव | पद संख्या | |
---|---|---|
पॅथॉलॉजिस्ट ( विशेषता ) | 1 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | |
---|---|---|
पॅथॉलॉजिस्ट ( विशेषता ) | पॅथॉलॉजीमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी. PG पदवी प्राप्त केल्यानंतर पॅथॉलॉजीशी संबंधित व्यावसायिक कामाचा किमान 03 वर्षांचा अनुभव |
पदाचे नाव |
वेतनश्रेणी |
|
---|---|---|
पॅथॉलॉजिस्ट ( विशेषता ) | 55,000 / M |
वयोमर्यादा - 65 वर्ष
निवड प्रक्रिया - मुलाखत
मुलाखतीचा पत्ता - वैद्यकीय संचालक/बिलासपूर, सेंट्रल हॉस्पिटल कॉम्प्लेक्स, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, बिलासपूर-495004, (C.G)
मुलाखतीची तारीख - 24 मे 2024
अधिकृत वेबसाईट - https://secr.indianrailways.gov.in/
अधिक माहितीसाठी पाहा -