शिक्षक सेवक अंतर्गत 25 जागेची भरती सुरु | Shikshak Sevak Bharti 2024
शिक्षक सेवक अंतर्गत ' बालवाडी शिक्षिका, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, चित्रकला, सेवक/सेविका, लिपिक पदांच्या 25 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी मुलाखतीद्वारे भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 मे 2024 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
शिक्षक सेवक भरती 2024
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
बालवाडी शिक्षिका | 06 |
प्राथमिक शिक्षक | 07 |
माध्यमिक शिक्षक | 05 |
चित्रकला | 01 |
सेवक/सेविका | 04 |
लिपिक | 02 |
वरील पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता -
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
बालवाडी शिक्षिका | H.S.C. बालवाडी कोर्स |
प्राथमिक शिक्षक | H.S.C.D.Ed. |
माध्यमिक शिक्षक | B.Sc.B.Ed. (विज्ञान विषयास प्राधान्य)/ B.A.B.Ed. (मराठी, इंग्रजी) |
चित्रकला | A.T.D. |
सेवक/सेविका | 7 वी / S.S.C. पास |
लिपिक | पदवीधर, टायपिंग व संगणकज्ञान |
नोकरी ठिकाण - पुणे
निवड प्रक्रिया - मुलाखत
मुलाखतीचा पत्ता - स.नं. २१५, गंगानगर (आदर्शनगर), वरदविनायक कॉलनी, लेन नं. ५, पो. फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे. पिन ४१२३०८
मुलाखतीची तारीख - 25 मे 2024
भरती प्रक्रिया -
1) सर्व पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे घेतली जाईल.
2) इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी 25 मे 2024 ला दिलेल्या पत्त्यावरती उपस्थित राहावे.
3) अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
4) अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खालील PDF जाहिरात बघावी.
LINKS FOR SHIKSHAK SEVAK BHARTI 2024 |
---|
🗒️ जाहिरात - https://shorturl.at/dimr3 अधिक महितीसाठी वेबसाईटला भेट द्या - https://www.nokarbharti.com |