IIT नागपूर Recruitment 2024:
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नागपूर येथे विविध येथे विविध रक्त पदे भरण्यात येणार आहेत.या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.15 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख राहील.
भरती विषयी सविस्तर -
संस्था - इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नागपूर ( IIT, नागपूर )
एकूण पदे - 12
भरले जाणारे पद -
1) सहाय्यक प्राध्यापक – CSE – 09 पदे
2) सहाय्यक प्राध्यापक – ECE – 02 पदे
3)अधिकारी (प्रशिक्षण आणि नियुक्ती) – 01 पद
आवश्यक शैक्षणिक पात्रता -
1) सहाय्यक प्राध्यापक ( CSE ) - पीएच.डी. / एम. टेक. संगणक विज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी किंवा बी.टेक. आणि एम. टेक.
2) सहाय्यक प्राध्यापक ( ECE ) - पीएच.डी. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंग किंवा बी.टेक. आणि एम. टेक.
3) अधिकारी (प्रशिक्षण आणि नियुक्ती) - पदवीधर
मिळणारे वेतन – 60,000/- रुपये ते 65,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 APPLY
अधिकृत वेबसाईट -https://iiitn.ac.in/
अधिक माहितीसाठी पहा - https://nokarbharti.com