INDIAN ARMY TES BHARTI
भारतीय सैन्य टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 52
Indian Army TES Bharti 2024: या भरतीसाठी उमेदवारांनी अविवाहित असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवाराने 12 th Physics, Chemistry, Maths ( PCM ) विषयांसह 12 th परीक्षा उत्तीर्ण केली आहे अशा उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. पात्र उमेदवारांनी भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. भरतीसाठी खालील पात्र उमेदवारांना संधी मिळेल.
एकूण पदे - 90
कोर्सचे नाव - 12 th टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 52
शैक्षणिक पात्रता - 1) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण PCM ( Physics, Chemistry and Mathematics ) 2) JEE ( Mains ) 2024 मध्ये उपस्थित
वयाची अट - जन्म 02 जुलै 2004 ते 01 जुलै 2007 च्या दरम्यान
नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारत
Fee - फी नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 13 जून 2024
अधिकृत वेबसाईट - https://www.indianarmy.nic.in
ऑनलाईन अर्ज - https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx