JK Bank Recruitment 2024

0

 Notification Out For 276 Apprentice Posts In JK Bank


JK Bank Recruitment 2024: सरकारमान्य JK Bank मध्ये 276 Apprentice पदांसाठी भरतीची जाहिरात आलेली आहे. JK Bank भरतीची प्रक्रिया 14 मे ते 28 मे दरम्यान केली जाईल.


JK Bank Apprentice Recruitment 2024: जम्मू आणि काश्मीर ( J & K bank ) बँकेच्या विविध शाखांमध्ये Apprentice पदांसाठी पूर्ण भारतामधून अर्ज मागवण्यात येत आहेत. Apprentice Act 1961 नुसार Apprentice पदाच्या 276 जागा भरल्या जाणार आहेत.यासाठी 14 मे ते 28 मे दरम्यान उमेदवारांनी अर्ज करावेत.इच्छुक उमेदवारांनी भरतीसाठी J&K च्या Official वेबसाईट वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावेत.


WEBSITE LINK 👉🏻 jkbank.com.


J&K Bank Recruitment 2024:

जम्मू आणि काश्मीर बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जम्मू आणि काश्मीर बँकेची अधिसूचना PDF जारी करण्यात आलेली आहे.एका वर्षासाठी Apprentice म्हणुन सामील होण्याचे आणि अधिसूचनेत नमूद केलेल्या पात्रता असणाऱ्या उमेदवारांनी 28 मे पूर्वी त्यांचे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.


संस्था JK Bank
परीक्षेचे नाव J&K Bank Apprentice Recruitment 2024
पद Apprentice
रिक्त जागा 276
Category सरकारी नोकरी
अर्ज करण्याची तारीख 14 मे पासून 28 मे पर्यंत
परीक्षा पद्धत ऑनलाइन लेखी परीक्षा
वेतन Rs.10500 /-
Official वेबसाईट jkbank.com

ELIGIBILITY CRITERIA FOR JK BANK APPRENTICE 2024

1) उमेदवाराचे वय 1 January 2024 पर्यंत 20 वर्षाच्या पुढे आणि 28 वर्षाच्या आत हवे.
2) अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.
3) उमेदवार ज्या प्रदेशासाठी अर्ज करत आहेत त्या प्रदेशासाठी स्थानिक भाषेतील प्रवीणता अनिवार्य आहे.

JK Bank Recruitment 2024 Apply Online Link

अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या 👉🏻 Https://www.nokarbharti.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top