KRCL Recruitment 2024: Apply Online For Technical Assistant and other posts
KRCL Technical Assistant Recruitment 2024:
(KRCL) Kokan Railway Corporation Limited मध्ये रेल्वे विभागाने वेगवेगळ्या पदांसाठी जागा काढल्या आहेत.रेल्वे विभागाने Sr. Technical Assistant, Design Assistant या पदांकरिता Official वेबसाईट वरती भरतीची जाहिरात प्रसारित केलेली आहे.ही भरती एकूण 42 पदांसाठी होणार आहे.नागरी/विद्युत विभागात विविध प्रकल्पासाठी निच्छित मुदतीवर म्हणजेच (कॉन्ट्रॅक्ट बेसवर) या जागा मोहिमेद्वारे भरल्या जाणार आहेत.या भरतीसाठी उमेदवाराचे वय 55 वर्षाच्या आत असायला हवे.
KRCL भरतीसाठीची सविस्तर माहिती तसेच मुलाखती बद्दल अधिक माहिती साठी तुम्ही Official वेबसाईटला जाऊन बघू शकता.
HOW TO APPLY FOR KONKAN RAILWAY RECRUITMENT 2024:
1) ज्या उमेदवारांना फॉर्म भरण्याची इच्छा आहे त्यांनी वेबसाईटला जाऊन ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे.
2) फॉर्म भरून झाल्यानंतर उमेदवारांनी (dycpo.shailesh@krcl.co.in) या ईमेल आयडीला आपल्या आवश्यक त्या डॉक्युमेंट सहित फॉर्म सबमिट करायचा आहे.उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आत फॉर्म सबमिट करायचा आहे.
3) फॉर्म सबमिट करायची शेवटची तारीख 16 जून 2024 ही राहील.याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या Official वेबसाईटला भेट द्या - https://www.nokarbharti.com