UPSC CAPF Bharti

0

 


केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 506 जागांसाठी भरती

     जसे की तुम्हाला माहित होते की केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची भरती लवकरच होणार आहे, CAPF मध्ये 506 जागांसाठी भरती होणार आहे. आणि याची परीक्षा पण लवकरच होणार आहे.

परीक्षेचे नाव: संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2024

🅿️ Total: 506 जागा

✔️ पदाचे नाव: असिस्टंट कमांडंट (Assistant Commandant-AC)
1) BSF -186
2) CRPF -120
3) CISF -100
4) ITBP -58
5) SSB 42

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

शारीरिक पात्रता:
1) पुरुष - उंची-165 से.मी, छाती-81-86 से.मी, वजन-50 kg
2) महिला - उंची-157 से.मी, छाती- — , वजन-46 kg

🔞 वयाची अट: 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 
EXAM Fee: General/OBC: ₹200/- [SC/ST/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024 (06:00 PM)

लेखी परीक्षा: 04 ऑगस्ट 2024

जाहिरात (Notification): CLICK HERE


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top