UPSC NDA Bharti

0
राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी ( NDA & NA ) परीक्षा 2024

परीक्षेचे नाव - राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी ( NDA & NA ) परीक्षा 2024

एकूण जागा - 404

भरली जाणारी पदे - 
1) नॅशनल डिफेन्स अकॅडमी:
लष्कर ( Army ) - 208
नौदल ( Navy ) - 42
हवाई दल ( Air Force ) - 120

2) नौदल अकॅडमी ( 10+2 कॅडेट एन्ट्री स्कीम ) - 34 जागा

आवश्यक शैक्षणिक पात्रता -
1) लष्कर - 12 वी उत्तीर्ण
2) उर्वरित - 12 वी उत्तीर्ण ( PCM )

वयाची अट - जन्म 02 जानेवारी 2006 ते 01 जानेवारी 2009 या दरम्यान असावा

नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारत

परीक्षेची तारीख - 01 सप्टेंबर 2024

या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 4 जून 2024 ( संध्याकाळी 6 वाजेपर्यंत )

अधिकृत वेबसाईट - https://upsc.gov.in/





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top