महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी मेगा भरती !

0
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी मेगा भरती !

विद्युत सहाय्यक भरती - (MSEDCL) म्हणजेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये 5347 रिक्त जागांसाठी मेगा भरतीची जाहिरात ऑफिशियल वेबसाईटवर आलेली आहे.या भरतीसाठी परीक्षा ही ऑनलाईन (Online) पद्धतीने होणार आहे.उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेच्या आत अर्ज भरावेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुन 2024 ही राहील.

पदाचे नाव: विद्युत सहाय्यक (Electrical Assistant)
शैक्षणिक पात्रता:
1) 10 वी 12 वी बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा
2) ITI विजतंत्री/तारतंत्री (Electrician/Wireman) किव्हा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेली 02 वर्षाची पदविका (Electrician/Wireman)
वयाची अट: 29 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.:5 वर्ष सुट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
परीक्षा फी (Fee): खुला प्रवर्ग: 250/ -
[मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 150/ -]
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (Online)
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुन 2024
परीक्षा: फेब्रुवारी/मार्च 2024

विद्युत सहाय्यक (Electrician Assistant) भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता:

पदाचे नाव आवश्यक शैक्षणिक पात्रता
विद्युत सहाय्यक (Electrical Assistant) 1) 10 वी 12 वी बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा 2) ITI विजतंत्री/तारतंत्री (Electrician/Wireman) किव्हा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेली 02 वर्षाची पदविका (Electrician/Wireman)

💡 ही जाहिरात आपल्या गरजू मित्र आणि नातेवाईक परिवार यांना शेअर करा.
अधिक माहितीसाठी आणि नवीन जॉब्स शोधण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या - https://www.nokarbharti.com

अशाच नवनवीन जॉब्स अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Official WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा. 👉🏻 WhatsApp Group Link

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top