IAF Agniveervayu Bharti 2024: भारतीय हवाई दल म्हणजेच IAF Agniveervayu, ministry of defence मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. यासाठी पद संख्या तूर्तास निर्दिष्ट केलेली नाही. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन ( Online ) पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी जे उमेदवार पात्र असतील त्यांनाच निवडले जाईल. या भरतीच्या अधिक माहितीसाठी खालील मजकूर वाचा.
कोर्सचे नाव - अग्निवीर इनटेक ( Sports )
भरले जाणारे पद - अग्निवीरवायु ( Sports )
पद संख्या - लवकरच उपलब्ध होईल
इंडियन एअर फोर्स भरती 2024
शैक्षणिक पात्रता -
1) 50 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण ( Physics, Mathematics, English )
2) इंजिनियरिंग डिप्लोमा ( Mechanical/ Electrical/ Electronics/ Automobile/ Computer Science/ Instrumentation Technology/ Information Technology ).
3) गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण.
4) संबंधित क्रीडा पात्रता
टीप - वरीलपैकी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे.
वयाची अट - जन्म 02 जानेवारी 2004 ते 02 जुलै 2007 दरम्यान.
नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारत
FEE - 100 /-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 ऑगस्ट 2024
भरती चाचणीची तारीख - 18 ते 20 सप्टेंबर 2024
अधिक महितीसाठी खालील जाहिरात PDF वाचा. 👇🏻👨🏻💻
अर्ज करण्याची पद्धत -
या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही Online पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अधिक नोकऱ्यांसाठी आणि जॉब्स साठी आमच्या Official वेबसाईटला भेट द्या.