PMC 2024 Recruitments

0

 PMC 2024 Recruitments:

पुणेकरांसाठी नोकरीची मोठी संधी, महानगरपालिकेत 680 जागांसाठी मेगा भरती !

महानगरपालिका पुणे 2024 भरती ( PMC ): पुणे महानगरपालिकेत 680 जागांसाठी मेगाभरती

PMC भरती 2024: ज्या उमेदवारांना पुणे महानगरपालिकेत नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी नोकरीची संधी आलेली आहे. यामध्ये 680 जागांसाठी मेगाभरती होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था पुणे येथे नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. या भरतीसाठी लगेच अर्ज करावं लागणार आहे कारण मुदत खूप कमी कालावधी साठी आहे. उमेदवारांनी 22 ऑगस्ट पर्यंत अर्ज करायचा आहे. तसेच हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील मजकूर वाचा.

पुणे महानगरपालिका भरती 2024: पुणे येथे महानगरपालिकेत ही महाभरती होत आहे.

भरतीची श्रेणी - ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होत आहे.

नोकरीचे ठिकाण - पात्र उमेदवाराला पुणे महानगरपालिकेत नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव - विविध युवा प्रशिक्षण पदे

एकूण पदे - 680

आवश्यक शैक्षणिक पात्रता - 12वी / ITI उत्तीर्ण / डिप्लोमा / पदवीधर / पदव्युत्तर असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा - 18 ते 35 वर्षापर्यंत

वेतन - पदानुसार वेगवेगळे

अर्ज पद्धत - Online ( ऑनलाईन )

या भरतीसाठी कोणताही अर्ज शुल्क नाही.

पुणे महानगरपालिका भरती 2024:

आवश्यक कागदपत्रे :

1) आधार कार्ड

2) पासपोर्ट साइज फोटो

3) रहिवासी दाखला

4) शाळा सोडल्याचा दाखला

5) जातीचा दाखला

6) शैक्षणिक कागदपत्रे

7) नॉन क्रिमीलेअर 

8) डोमासाईल प्रमाणपत्र

9) MS-CIT किंवा इतर प्रमाणपत्र, अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

अधिक नोकर्यांसाठी आणि जॉब्स साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. 👇🏻👨🏻‍💻

www.nokarbharti.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top