Scoutreporters मध्ये महाराष्ट्रात नोकरीची संधी ! दिला जाईल 25,000 पगार !!
Scoutreporters ही एक नवीन संस्था आहे जी बरोबर आणि engaging न्यूज आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहे. त्यांना त्यांची टीम मोठी करायची आहे. त्यामुळे त्यांना अनुभवी Journalists आणि News Reporters हवे आहेत. आकर्षक पगार दिला जाईल.
जबाबदारी :-
1) Fieldwork and Interviews
2) Research and Reporting
लोकल, नॅशनल आणि इंटरनॅशनल इवेंटची माहिती गोळा करणे. प्रेस कॉनफरन्स, रॅली आणि कम्युनिटी Gathering अटेंड करणे. क्लिअर, बरोबर आणि माहितीपूर्ण आर्टिकल तयार करणे.
3) Passion for Storytelling
4) Language Proficiency
बोलण्यासाठी आणि आर्टिकल न्यूज तयार करण्यासाठी मराठी, हिंदी आणि इंग्लिश भाषा लिहता आणि वाचता येणे गरजेचे आहे.
अर्ज प्रक्रिया :-
इच्छुक उमेदवारांनी त्यांचा Resume, Cover Letter आणि डेमो न्यूज क्लिप www.scoutreporters.in ह्या वेबसाईटला जाऊन अर्ज करावा.
नोकरीचे ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र
पगार - 25,000 महिना
नोकरीचा वेळ - Day Shift
अनुभव - 1 year ( Preferred )
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या वेबसाइटला Visit करा. 👇🏻👨🏻💻