इंडियन नेव्ही SSC OFFICER भरती 2025 : इंडियन नेव्ही मध्ये SSC Officer पदासाठी भरती सुरू झाली आहे. ( Indian Nevy SSC Officer recruitment 2025 ). या भरतीसाठी इच्छुक उमेदवार 8 फेब्रुवारी 2025 या तारखेपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2025 ही राहील. तरी इच्छुक उमेदवारांनी या तारखेच्या आत ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे.
www.nokarbharti.com
भारतीय नौदल भरती 2025 :
पदाचे नाव : SSC OFFICER
भरली जाणार पद संख्या : 270
शैक्षणिक पात्रता :
1) एक्झिक्युटिव ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (Finance / Logistics / Supply Chain Management / Material Management) किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)
2) एज्युकेशन ब्रांच: प्रथम श्रेणी M.Sc. (Maths/Operational Research/Physics/Applied Physics/Chemistry) किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
3) टेक्निकल ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
FEE : कोणतीही फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2025
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा : https://www.joinindiannavy.gov.in/en/account/account/state
अधिकृत वेबसाईट : https://www.indiannavy.nic.in/
परीक्षेची तारीख : नंतर कळवण्यात येईल
अधिक माहितीसाठी आणि अजून अपडेट्ससाठी https://www.nokarbharti.com या वेबसाईटला भेट द्या.